Baramati : बारामतीतील रोजगार मेळावा कार्यक्रमपत्रिकेत Sharad Pawar यांचं नाव वगळलं

Continues below advertisement

बारामतीतील रोजगार मेळावा कार्यक्रमपत्रिकेत शरद पवारांचं नाव वगळलं, सुप्रिया सुळे, कोल्हे,  वंदना चव्हाणांचं नाव, मात्र पवारांचं नाव नाही,  २ मार्चला  बारामतीतील नमो  रोजगार मेळावा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram