Sharad Pawar mimicry Ajit Pawar : चष्मा काढला, रुमालाने डोळे पुसले, शरद पवारांकडून दादांची मिमिक्री

Continues below advertisement

Sharad Pawar Mimicry Ajit Pawar : चष्मा काढला, रुमालाने डोळे पुसले,  शरद पवारांकडून दादांची मिमिक्री
लोकांनी मला खूप दिलं  ४ वेळा मुख्यमंत्री होणं छोटी गोष्ट नाही.. पाच वर्षापूर्वी मतं भाजपनं दिलं नव्हती, तुम्ही दिली होती, मग त्यांच्या मदतीने सत्तेत का यायचं मी अनेकदा विरोधी पक्षाचा नेता होतो, अनेकदा सत्ता नव्हती, पण लोकांची साथ सोडली नाही आज बारामतीचा विकास असं सांगितलं जातं..विकासात सगळ्यांचा हातभार असतो, माझा, अजितदादांचा  चांगलं केलं तर चांगलं म्हणायचं हा माझा स्वभाव आहे. ७२ साली विद्या प्रतिष्टान मी स्थापन केली तिथे देणगी घेतली जात नाही.  शेती संबंधीची संस्था - आज तिचा नावलैकिक मोठा आहे. आणखी सहा महिन्यानी उसासंबंधी मोठा प्रयोग प्रय्तक्षात आलेला दिसेल. एमआयडीसी काढली, कारखाने दोन प्रकारचे असतात..मशीनी बनवणारा मी मात्र शेतेशी संबंधित कारखान्यांना प्राधान्य दिलं.  हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगितलं की इंदापूरचा विकास ही झाला..  मलिदा गँग ही काय भानगड आहे काय माहिती नाही, सध्या मी खूप ऐकतोय आम्ही लोकांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला..  मनमोहन सिंगांनी प्रगतीच्या पॅटर्नला बारामती पॅटर्न असे नाव दिले होते.    कधी सत्ता असते कधी कधी नसते, सत्ता नसताना आपल्या सहकारय्ांची साथ सोडायची नसते. आमच्या सहकारर्यांनी काही उद्योग केले..कशासाठी, आपला विचार सोडला..परिणाम काय झाला,,,हे योग्य नाही, ही भावना जनतेच्या मनात आहे.   ४ वेळा पद मिळालं एखादेवेळी नाही मिळालं तर काय होतं घर मी फोडलं असं सांगितलं गेलं.. कसं काय कुटुंब एक राहिुलं पाहीजे ही माझी भूमिका आजपर्यंत सगळे माझं ऐकत होते.. माझ्याकडे सत्ता असताना अनेकांना मी मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं..पण एक पद सुप्रियाला दिलं नाही.. सगळे अधिकार दिले, सर्व संस्थाचे अधिकारही मी सगळ्यांना दिले.. आज इतक्या वर्षांनी ही स्थिती का आली,  घर फोडलं..अस म्हंटलं घर फोडण्याचं काम मला माझ्या आईवडिलांनी कधीही शिकवलं नाही.. मी राजकारण करु शकलो कारण माझ्या भावांचा आशीर्वाद माझ््या पाठीशी कुणालाही अंतर द्यायचं नाही अशी माझी भूमिका आहे.. भावना प्रधान होऊ नका - (मतदारांना आवाहन) महाराष्ट्राची सत्ता मला बदलायची आहे. शेतकर्यांसाठी ते मला करायचं आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram