Sharad Pawar Lok Majhe Sangati: पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातलं सत्तांतर या विषयी पवारांचं भाष्य
Continues below advertisement
पवारांचं आत्मचरित्र लोेक माझे सांगातीचा दुसरा भाग प्रकाशित झाला.. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवारांनी काय भाष्य केलंय, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.. तसंच, महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवारांनी नेमके कुठले किस्से सांगितले आहेत, याबद्दलही राजकीय रसिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.
..
दरम्यान लोक माझा सांगातीमध्ये सत्तांतर आणि पहाटेच्या शपथविधीसंदर्भात काय भाष्य केलंय ते पाहूयात
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar