Sharad Pawar Maharashtra Daura : शरद पवारांचे सर्व दौरे रद्द, येवल्यातील सभेनंतर दौरे रद्द
abp majha web team
Updated at:
07 Jul 2023 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवार यांची उद्या येवला इथं सभा आहे. या सभेनंतर उर्वरित दौरे पवार आठ दिवसांनी करणार आहेत. पावसाळी वातावरणामुळे पवारांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. उद्या येवल्यातील सभेनंतर पवार धुळे आणि जळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र ते येवल्याहून मुंबईला परतणार असल्याची माहिती आहे. आठ दिवसांनंतर ते धुळे आणि जळगाव दौऱ्यावर निघणार आहेत.