Sharad Pawar Letter to CMस्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरीता शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Continues below advertisement

Sharad Pawar Letter to CM : स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरीता शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली...अशा प्रकारे पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे..  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram