Sharad Pawar on Nashik Loksabha Seat : ठाकरेंच्या उमेदवारांसाठी पवार नाशिकचा प्रचार दौरा करणार
Continues below advertisement
ठाकरे गटाचेपदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा.'नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडण्यास पवारांची सहमती'. ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल यांचा दावा. 'ठाकरेंच्या उमेदवारांसाठी पवार नाशिकचा प्रचार दौरा करणार'
Continues below advertisement