Sangram jagtap on Sharad Pawar retirement: शरद पवार देशाला दिशा देणारे नेतेे- संग्राम जगताप
Continues below advertisement
Sangram jagtap on Sharad Pawar retirement: शरद पवार देशाला दिशा देणारे नेतेे- संग्राम जगताप
शरदचंद्र पवार हे केवळ राष्ट्रवादीचे नेते नाहीत तर देशाला आणि राज्याला दिशा देणारे नेते आहेत, देशावर आणि राज्यावर कुठल्याही प्रकारची आपत्ती आली तर शरदचंद्र पवार साहेब हे नेहमी धावून जातात आणि सर्वच तज्ञ त्यांचा सल्ला घेतात त्यामुळे त्यांनी काल घेतलेला निर्णय मागे घ्यावा आणि राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राहावं अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यामुळे ते सकारात्मक निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे असं मत नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय.
Continues below advertisement