Baramati Stadiumवर आजपासून रणजी सामने, शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन | ABP Majha
Continues below advertisement
बारामतीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आता रणजी सामने खेवळले जाणार आहेत. या सामन्याचं उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आलं.. महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या संघांमध्ये हा सामना खेळवला जातो आहे...
Continues below advertisement