Sharad Pawar : राष्ट्रवादीची लोकसभेतील संख्या कायम ठेवण्यासाठी शरद पवार मैदानात
abp majha web team
Updated at:
30 Jan 2023 04:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफैजल यांची बडतर्फी मागे घेण्यासाठी पवारांची लोकसभाध्यक्षांना विनंती. बडतर्फ खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह लोकसभाध्यक्षांची भेट. राष्ट्रवादीची लोकसभेतील संख्या कायम ठेवण्यासाठी शरद पवार मैदानात