Sharad Pawar In Killari : कृतज्ञता कार्यक्रमासाठी शरद पवार किल्लारीत,किल्लारी भूकंपाला 30 वर्ष पूर्ण

किल्लारी भूकंपाला 30 वर्ष पूर्ण,  भूकंपग्रस्तांकडून पवारांसाठी कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन..  कृतज्ञता कार्यक्रमासाठी शरद पवार किल्लारीतील दाखल झालेत.. किल्लारीत येताच शरद पवारांनी भूकंपात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली..  यावेळी शरद पवारांशी बातचीत केलेय प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola