Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आज सातारा दौरा | ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत..खटाव तालुक्यातल्या पडळ गावात असणाऱ्या साखर कारखान्याला ते भेट देणार आहेत..खटाव-माण अॅग्रो लिमिटेड कारखान्यातल्या साखरेच्या पोत्यांचं पवारांच्या हस्ते पूजन होणार आहे..साडेबारा वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे...
दरम्यान भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या पुस्तकाचा वाद अद्यापही सुरुच आहे..कालच्या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केली होती..याला शरद पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे
दरम्यान भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या पुस्तकाचा वाद अद्यापही सुरुच आहे..कालच्या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केली होती..याला शरद पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे