Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर यावी म्हणून मोदी अनुकूल होते, पवारांचा मोठा खुलासा

Continues below advertisement

‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीत शरद पवारांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत. शिवसेनेबद्दल मोदींना फार आपुलकी नव्हती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर यावे म्हणून मोदी अनुकूल होते. यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा होती असं शरद पवारांनी पुस्तकात नमूद केलं यावर संजय राऊत यांनी भाष्य केलंय...भाजपा सत्तेसाठी कोणालाही शेजेवर घेण्यास तयार असतो. भाजपाची सत्तेसाठीची भूमिका कायम आहे. ते कोणत्याही प्रकारचा राजकीय व्यभिचार करू शकतात, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपावर केलीये.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram