Sharad Pawar Group NCP 2nd List : जयंत पाटलांनी जाहीर केली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी

Continues below advertisement

Sharad Pawar Group NCP 2nd List : जयंत पाटलांनी जाहीर केली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी
विधासभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आज दुसरी यादी जाहीर केली.. बीडमधून संदीर क्षीरसागर, जुन्नरमधून सत्यशील शेरकर, फलटणमधून दीपक चव्हाण, माळशिरसमधून उत्तम जानकर यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली...  अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तरुण चेहऱ्याला संधी दिलीय... अकोलेतून अमित भांगरे निवडणूक लढणार आहेत... तर येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्याविरोधात माणिकराव शिंदेंना रिंगणात उतरवण्यात आलंय.. . शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज २२ नावं जाहीर करण्यात आली आहेत... आत्तापर्यंत एकूण ६७ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय...   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram