NCP MLA Disqualification : Anil Patil यांची याचिका, Sharad Pawar गटाला नोटीस जारी

NCP MLA Disqualification : Anil Patil यांची याचिका, Sharad Pawar गटाला नोटीस जारी

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी शरद पवार गटाला हायकोर्टाकडून नोटीस. 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, सुनावणी 14 मार्चपर्यंत तहकूब. 

शरद पवार गटाला हायकोर्टाकडून नोटीस जारी. 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश, सुनावणी 14 मार्चपर्यंत तहकूब. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांची जयंत पाटील आणि अनिल देशमुखांविरोधात हायकोर्टात याचिका. अजित पवार गटाकडून जेष्ठ कायदेतज्ञ मुकुल रोहतगी करत आहेत युक्तिवाद. न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरोझ पुनिवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी अजित पवारांचीच यावर शिक्कामोर्तब केलंय, तर मग दुसरा गट तयार होण्याचा प्रश्नच उरत नाही. सर्व आमदारांना पक्षाचा आदेश बंधनकारक, मुकुल रोहतगींचा युक्तिवाद.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola