Sharad Pawar Group 4th List : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर, 7 उमेदवारांचा समावेश
Continues below advertisement
Sharad Pawar Group 4th List : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर, 7 उमेदवारांचा समावेश
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर, काटोलमधून सलील देशमुख, माणमधून प्रभाकर घार्गे यांना तिकीट, तर दौंडमधून रमेश थोरात, खानापूरमधून वैभव पाटील यांना उमेदवारी.
Continues below advertisement