Sharad Pawar Group : अजित पवारांच्या गटाकडून अजूनही घड्याळ चिन्हाचा वापर; शरद पवार गटाचा आरोप
abp majha web team
Updated at:
22 Mar 2024 05:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Group : अजित पवारांच्या गटाकडून अजूनही घड्याळ चिन्हाचा वापर; शरद पवार गटाचा आरोप अजित पवार यांच्या पक्षाकडून अजूनही घड्याळ चिन्ह वापरलं जात असताना प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तात्पुरत्या स्वरूपात वापरत आहेत अस लिहिलं जात नसल्याने केली जाणार तक्रार आमदार जितेंद्र आव्हाड तक्रार करण्यासाठी दिल्लीत पोहोचले 2 दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार चिन्ह वापरताना सूचना लिहिण्याचे दिले होते निर्देश त्याच पालन केल जात नसल्याने आव्हाड यांच्याकडून केली जाणार तक्रार