Sharad Pawar House Security : अनुचित प्रकार टाळण्यासाठी गोविंदबागसमोर पोलिसांची सुरक्षा
Continues below advertisement
Sharad Pawar House Security : अनुचित प्रकार टाळण्यासाठी गोविंदबागसमोर पोलिसांची सुरक्षा
शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्यभरात राष्ट्रवादी कार्यकर्ते, नेते भावूक झाले..पवारांनी निवृत्ती मागे घ्यावी यासाठी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केली..त्यापार्श्वभूमीवर शरद पवारांच्या बारामतीमधील गोविंद बाग निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय.. कोणताही अनुचित घडु नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येतेय.
Continues below advertisement