Sharad Pawar Full Speech Barshi : मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पवारांच्या भाषणादरम्यान काय घडलं?
abp majha web team
Updated at:
11 Aug 2024 04:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Full Speech Barshi : मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पवारांच्या भाषणादरम्यान काय घडलं?
- शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी आडवली शरद पवार यांची गाडी कुर्डूवाडी जवळ अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली सकाळी 11 वाजता बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा तसेच नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 पर्यंत पवार हे बार्शीत आहेत. संध्याकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके, विमुक्त, ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्याला ही उपस्थित राहतील