Sharad Pawar Full PC Baramati : सगळ्या जगाला माझी जात माहितीये, गोविंद बागेतील मंचवरुन घणाघात

Continues below advertisement

Sharad Pawar PC : जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही, सगळ्या जगाला माहितीय माझी जात काय आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झालेल्या खोट्या जातीच्या दाखल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलताना मराठा तरुणांची भावना तीव्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत. आज दिवाळी पाडव्याचा (Diwali Padwa) गोविंदबागेतील कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram