Sharad Pawar Full PC : Ajit Pawar पवार म्हणजेे पक्ष नाही, पवारांची आर-पारची लढाई सुरु | NCP Crisis

Continues below advertisement

Sharad Pawar Full PC : Ajit Pawar पवार म्हणजेे पक्ष नाही, पवारांची आर-पारची लढाई सुरु | NCP Crisis
राज्याच्या राजकारणात कालपासून अनपेक्षित घडामोडी घडत असून, अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 8 राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram