Sharad Pawar Full PC : Ajit Pawar यांचा महाभूकंप, शरद पावर यांची UNCUT प्रतिक्रिया ABP Majha

Continues below advertisement

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन बंड केल्याचे शरद पवार यांनी मान्य केले. अजित पवार यांनी आज राजभवनावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याशिवाय आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षावर दावा केला होता. तसेच पक्षातील वरिष्ठांच्या आशिर्वादानेच आम्ही सरकारमध्ये सामील झाल्याचे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram