Sharad Pawar On CM Shinde : मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी,पवारांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
Continues below advertisement
Sharad Pawar On CM Eknath Shinde :मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राज्यात वाद सुरु असताना शरद पवारांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय.. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडावी असं पवार म्हणालेत..
मराठा आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी, त्या बैठकीत सरकार जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं पवार म्हणालेत...
तर राज्यातल्या २ समाजात शांतता प्रस्थापित होण्यासाठी जे करावं लागेल ते सरकार करेल असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलंय..
Continues below advertisement