Sharad Pawar Death Threat Case : आरोपी सागर बर्वेने नैराश्यातून धमकी दिल्याचा पोलिसांचा संशय

Continues below advertisement

आरोपी सागर बर्वेने नैराश्येतून शरद पवारांना धमकी दिल्याचा पोलिसांना संशय,  सागर बर्वेने शरद पवारांना 'तुमचा दाभोलकर करू' अशी धमकी दिली होती, आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram