Sharad Pawar On BJP : मुख्यमंत्री शिंदेच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांची भाजपवर सडकून टीका
Continues below advertisement
Sharad Pawar On BJP : मुख्यमंत्री शिंदेच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांनी भाजपवर सडकून टीका केलीयं.. अच्छे दिन लोकांना पाहायला मिळालेच नाहीत.. असा टोला शरद पवारांनी केंद्र सरकारला लगावलाय..
Continues below advertisement