आजच्या कॉंग्रेसची अवस्था रया गेलेल्या जमीनदारासारखी, Sharad Pawar यांचा कॉंग्रेसवर निशाणा
आजच्या कॉंग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जामीनदारासारखी झालीय. एका रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार सर्व हिरवेगार शिवार माझे होते असंच सांगतो तशीच काहीशी ही स्थिती आहे. असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.