Sharad Pawar PC : महाविकास आघाडीच्या जागावाटपची चर्चा लवकरच पूर्ण होईल

Continues below advertisement

Sharad Pawar PC : महाविकास आघाडीच्या जागावाटपची चर्चा लवकरच पूर्ण होईल
महाराष्ट्रात प्रगतीशील पर्याय तयार करण्याचा आमचा प्रयत्न - शरद पवार  आणीबाणीच्या नंतरच्या निवडणुकी शरद पवार यांनी करून दिली आठवण  आम्ही राज्याच्या हिताचा पर्याय लोकांना देतोय - शरद पवार  महाविकास आघाडीच्या जागावाटपची चर्चा लवकरच पूर्ण होईल - पवार  आमचा आरक्षणाला पाठिंबा...जरांगेंची मागणीही रास्त मात्र इतर समाजालाही न्याय मिळावा.  नितेश राणे मुस्लिम समाजाबद्दल जे बोलतायत ते अतिशय चुकीचं..समाजाच्या स्वास्थासाठी असं वक्तव्य त्यांनी करू नये  इम्तियाज जल्लील यांच्या रॅली वर बोलताना रामगिरी महाराज, नितेश राणे यांच्यावर शरद पवार यांची टीका....भगवी टोपी घालून इतर समाजावर टीका करणं गैर...  तिरुपती बालाजी प्रसादात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी ही आमची भूमिका  एखादी योजना राबवताना त्यासाठी सरकारकडून पैसे खर्च होतात...कोणाच्या खिशातून नाही..त्यामुळे लाडकी बहीण योजंना ही राज्य सरकारची.....कोणाचा फोटो लावून स्वतःची जाणवू इच्छित नाही  घरात सगळे एकत्रच आहेत  चिन्ह बाबत आठ दिवसात निर्णय होईल अशी अपेक्षा  मुंबई गोवा महामार्गाची वाईट स्थिती....कराड चिपळूण रस्त्याची आजची स्थिती आजवर कधीही नव्हती...मुंबई गोवा महामार्गाची स्थिती मान खाली घालायला लावणारी आम्हाला संधी घ्या..महामार्गाचे काम करण्यात गैर प्रकारची उच्चस्तरीय चौकशी करू. रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करू  रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार होतोय, असा आरोप होतोय, त्याला आधार आहे असं दिसतंय - पवारांची राज्य सरकारवर टीका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram