Sharad Pawar On JPC : अदानींच्या मुद्द्यावरून जेपीसीबाबत शरद पवारांचे सूर बदलले
अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन जेपीसीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे सूर बदलले, 'सहकाऱ्यांना जेपीसी आवश्यक वाटत असेल तर विरोध करणार नाही', पवारांचे एबीपी माझाच्या मुलाखतीत विधान