
Sharad Pawar : चौकशी करायची असेल तर लवकर करा, शरद पवारांचं राज्य सरकारला आव्हान
Continues below advertisement
पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांनी बैठक बोलावली होती या आरोपांवर आज पवारांनी सरकारला आव्हान दिलं. या प्रकरणात चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा, आणि आरोप खोटे ठरले तर काय करणार हेदेखिल सांगा, असं आव्हान पवार यांनी राज्य सरकारला दिलं. पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांनी संजय राऊतांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. आणि गुरुआशिष कंपनीला काम मिळावं म्हणून प्रयत्न केला होता, असा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला होता.
Continues below advertisement
Tags :
Atul Bhatkhalkar Devendra Fadnavis Devendra Fadnavis Sanjay Raut Sanjay Raut Patra Chawl 'Eknath Shinde