NCP Meeting : Sharad Pawar यांनी बोलावली राष्ट्रवादच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक
abp majha web team
Updated at:
23 Nov 2022 11:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक. उद्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात सकाळी होणार विचारमंथन. आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीत चर्चेची शक्यता