ABP News

Sharad Pawar Beed Speech : शरद पवारांकडून देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन, काय आश्वासन दिलं?

Continues below advertisement

Sharad Pawar Beed Speech : शरद पवारांकडून देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन, काय आश्वासन दिलं?

जे घडले आहे..सर्वसामान्य लोकांना धक्का बसला महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणार लोक इथे आहेत. अशा जिल्ह्यात जे घडले ते कुणाला ही न पटणारे आहे. सरपंचाची हत्या झाली..जे घडले ज्यात काहीच संबंध नसताना याची हत्या झाली
हे चित्र अतिषय गंभीर आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकार ने घ्यावी. जे घडले आहे..सर्वसामान्य लोकांना धक्का बसला. महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणार लोक इथे आहेत. अशा जिल्ह्यात जे घडले ते कुणाला ही न पटणारे आहे. सरपंचाची हत्या झाली..
जे घडले ज्यात काहीच संबंध नसताना याची हत्या झाली. हे चित्र आतिषय गंभीर आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकार ने घ्यावी. याच्या संवाद कुणा कुणाला सोबत झाले हे शोधले पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांनी सुधा हा प्रश्न विधानभवनात मांडला. ते कोणत्या जातीचे आहेत संमजाचे आहेत हे त्यांनी बघितले नाही. मुख्यमंत्र्यांनी काही रक्कम दिली पण तुम्ही किती रक्कम दिली. केंद्र सरकार..राज्य सरकार..लोक प्रतिनिधी हे या कुटुंबाच्या मागे आहेत. कृपा करा आणि दहशत कमी करण्यासाठी प्रयत्न करा. बीड जिल्ह्यात हे गोष्ट घडती आहे हे आम्हाला न शोभणारे आहे. मुलीच्या शिक्षणाची जवाबदारी आम्ही घ्यायला तयार आहेत. तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे आम्ही सगळे आहोत..गेलेला माणूस परत आणू शकत नाही पण आपण धीर देवू शकतो

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram