Sharad Pawar Baramati Speech : बटण दाबण्यावरुन अजित पवारांवर निशाणा, होम ग्राऊंडवर पवारांची बॅटींग

Continues below advertisement

Sharad Pawar Baramati Speech : बटण दाबण्यावरुन अजित पवारांवर निशाणा, होम ग्राऊंडवर पवारांची बॅटींग गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे आपण निवडणूकीची सुरुवात कन्हेरी येथून करतो शरद पवारांनी एकाला नावाला ओळखले तुम्ही गुरुजी आहात का विचारले (पांडुरंग झगडे असे नाव) वय किती विचारले तर त्यांनी 94 सांगितले  शरद पवार म्हणाले माझ्यापेक्षा वडील आहात का? 67 पासून आतापर्यंत इतक्या वेळा मी इथे आलो 67,71,72,77,80,85,90,95,2000 आणि तिथून पुढे चार वेळा आलो हे सरकार घटना बदलणार असे तेच सांगत आहेत प्रधानमंत्री यांना एकच मत आणि खुरपणी करणाऱ्याला ही एकच मत अमित शहा नावाचे गृहस्थ आहेत. (खालून लोकं तडीपार म्हणाले) त्यावर शरद पवार म्हणाले तुम्हाला बरंच काही माहीत आहे त्यांनी भाषण केले शरद पवारांनी 10 वर्षात काय केलं विचारतात 14 ते 24 सत्तेत होते मंत्री ते होते आणि हिशेब  मला विचारतात मोदी सांगतात महागाई कमी करू 50 टक्के नी कमी करू सांगितले 50 टक्के कमी नाही केलं दीड पट कमी झाले जे तुम्ही पिकवता ते स्वस्त आणि दुसरे पिकवतात ते महाग वरच्या खिशात 6 हजार देतात आणि खालच्या खिशातून काढून घेतात. ही पाकीट मारीबंद करायची आहे. चिन्ह गेलं, कोर्टात गेले त्यावर कोर्टाने लिहायला सांगितले आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram