Sharad Pawar: कलाकार म्हणून मी कोणत्याही कलाकाराच्या भूमिकेचं स्वागत करतो- शरद पवार ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Jan 2022 03:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्यानं वाद निर्माण झालाय. या वादात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हे यांची पाठराखण केलीय. कोल्हे यांनी कलाकार म्हणून ही भूमिका केली आहे. कलाकार म्हणून मी कोणत्याही कलाकाराच्या प्रत्येक भूमिकेचं स्वागत करतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी कोल्हे यांची पाठराखण केलीय.