Sharad Pawar : मी नास्तिक नाही, मात्र मी माझ्या आस्थेचं प्रदर्शन करत नाही, राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Sharad Pawar On Raj Thackeray : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार हे नास्तिक आहेत. त्यांचा मंदिरातला फोटो बघितलाय का? असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'मी नास्तिक नाही, मात्र ही माझ्या आस्थेचं प्रदर्शन करत नाही, असं पवार म्हणाले. मनसे भाजपची बी टीम आहे का? असं विचारलं असता पवार म्हणाले की, भाजपविरोधात एकही शब्द ते बोलले नाहीत याचा अर्थ काय होतो.
Tags :
Maharashtra News Live Marathi News Sharad Pawar Raj Thackeray ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Raj Thakre Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Atheism