
Thane Kalwa Hospital:ठाणे पालिका रुग्णालयातील अनागोंदी कारभार,आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-राऊत
Continues below advertisement
काल 10 तासांत रुग्णायात 18 जणांचा मृत्यू .. पालिका रुग्णालयात 4 रुग्णांचा मृत्यू .. कळवा रुग्णालयात आजही 4 रुग्णांचा मृत्यू ... मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मृत्यूतांडव, ठाण्यातील घटना चिंताजनक; पवारांची प्रतिक्रिया
Continues below advertisement