Sharad Pawar Vs Ajit Pawar : महिला सुरक्षा सरकारचं प्राधान्य, पवारांच्या टीकेला दादांचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
Sharad Pawar Vs Ajit Pawar : महिला सुरक्षा सरकारचं प्राधान्य, पवारांच्या टीकेला दादांचं प्रत्युत्तर
१५०० रूपये देण्याऐवजी भगिनींची अब्रू वाचवणं, त्यांचं रक्षण करणं गरजेचं आहे, मात्र सरकारचं त्याकडे लक्ष नाही अशी टीका शरद पवारांनी काल केली होती... त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. महिला संरक्षण हे प्रत्येक सरकारचं उद्दीष्ट असतं असं अजित पवार म्हणाले.
Continues below advertisement