Sharad Pawar : सरकारकडून यंत्रणांचा गैवापर होतोय, शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोल ABP Majha
देशातील 9 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक महत्त्वाचं पत्र लिहिलं आहे... भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप यात करण्यात आलाय... एवढंच नाही तर राज्यपालांमुळे केंद्र आणि राज्यात तणाव वाढल्याचाही आरोप करण्यात आलाय...
Tags :
Tejaswi Yadav Arvind Kejriwal Maharashtra : Uddhav Thackeray Maharashtra Mamta Banerjee Bhagwant Mann Singh Farook Abdullah