NCP Political Crises: शरद पवारांच्या पक्षातील पदाधीकारी, कार्यकर्त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार
Continues below advertisement
NCP Political Crises: शरद पवारांच्या पक्षातील पदाधीकारी, कार्यकर्त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार राज्याच्या राजकारणात कालपासून अनपेक्षित घडामोडी घडत असून, अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 8 राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे.
Continues below advertisement