Sharad Pawar in Hospital : शरद पवार पोटदुखीच्या त्रासामुळे ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल, बुधवारी शस्त्रक्रिया
Continues below advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. येत्या बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आजपासूनचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Ncp Sharad Pawar Nawab Malik Breach Candy Hospital Sharad Pawar Health Sharad Pawar Admit Sharad Pawar In Hospital Breach Candy Sharad Pawar Operation