Sharad Mohol Special Report : चमच्यांनीच काढला काढा, शरद मोहोळ प्रकरणात धक्कादाय माहिती
Sharad Mohol Special Report : चमच्यांनीच काढला काढा, शरद मोहोळ प्रकरणात धक्कादाय माहिती
आपण अनेकदा खतरनाक गुंडांच्या हत्या झाल्याच्या बातम्या पाहिल्यात... अनेकदा जवळच्याच व्यक्तींनी हत्या केल्याचंही समोर आलंय. शरद मोहोळच्या बाबतीतही तेच झालं. खांद्याला खांदा लावून पुण्यात दहशत पसरवणारे, कायम सावलीसारखे सोबत असणारे साथीदारच, शरद मोहोळसाठी काळ बनून आले आणि त्याचा खात्मा करून गेले... पण या हत्येमागची कारणं काय? आणि त्याची हत्या करण्याचा प्लॅन नेमका कुणी आणि कसा रचला? पाहूयात, याच प्रश्नांचा पाठलाग करणारा हा रिपोर्ट.