Shanti Swarup bhatnagar Award : शांतीस्वरुप भटनागर पुरस्कारांची घोषणा,12 शास्त्रज्ञांना पुरस्कार
Continues below advertisement
विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठी तरूण शास्त्रज्ञांना दिल्या जाणाऱ्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारांची सोमवारी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली.
सात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या देशभरातील १२ शास्त्रज्ञांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठी तरूण शास्त्रज्ञांना दिल्या जाणाऱ्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा. डॉ. अपूर्व खरे, डॉ. देवव्रत मैती आणि डॉ. बासुदेव दासगुप्ता या महाराष्ट्रातील तीन शास्त्रज्ञांचा समावेश.
Continues below advertisement