Shakar Patil Madha : मी बोगस मतदानाचा विरोध केल्यामुळे हाणामारी - शंकर पाटील
abp majha web team
Updated at:
07 May 2024 09:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShakar Patil Madha : मी बोगस मतदानाचा विरोध केल्यामुळे हाणामारी - शंकर पाटील आज माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला विधानसभा मतदार संघातील महूद येथे दोन गटात हाणामारीच्या घटना घडल्या. या घटनेत जखमी झाले शंकर पाटील यांनी हा हल्ला शहाजी पाटील यांच्या इशाऱ्यावर झाल्याचा दावा केला. मी बोगस मतदानाचा विरोध केला त्यामुळे हा हल्ल्या केल्याचे शंकर पाटील म्हणाले. शंकर पाटील यांच्याडोक्याला व हाताला गंभीर जखम झाली असून अकलूजच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी रुग्णालयात येऊन शंकर पाटील यांची भेट घेतली. जखमी शंकर पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.