Shankar Mishra Arrested Air India : विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी शंकर मिश्राला अटक
abp majha web team
Updated at:
07 Jan 2023 01:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी आरोपी शंकर मिश्राला अखेर अटक करण्यात आलीय. दिल्ली पोलिसांकडून बंगळुरुमध्ये ही कारवाई करण्यात आलीय. शंकर मिश्रा कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या एका अमेरिकन कंपनीचा उपाध्यक्ष आहे. दरम्यान, संबंधित महिलेने पैसे उकळण्यासाठी आणि ब्लॅकमेलिंग करण्यासाठी ही तक्रार केल्याचा आरोप शंकर मिश्राचे वडील श्याम मिश्रा यांनी केलाय.