उत्तर प्रदेशने डावललं, मुंबईने वाचवलं,बेड मिळत नाही म्हणून शमशाद खाननं उत्तर प्रदेशातून मुंबई गाठली!
दीपेश त्रिपाठी, एबीपी माझा
Updated at:
15 May 2021 07:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशने डावललं, मुंबईने वाचवलं; बेड मिळत नाही म्हणून शमशाद खाननं उत्तर प्रदेशातून मुंबई गाठली, ऑक्सिजन पातळी 50 वर, शमशादचा तब्बल 1500 किमी रुग्णवाहिकेतून प्रवास