Shambhuraj Desai on Shri Sevak Death : वातावरणात बदल झाल्यानं महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात दुर्घटना

Continues below advertisement

दरम्यान या महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली होती... मात्र  अचानक वातावरणात बदल झाल्याने ही दुर्घटना घडली अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलीये...  दरम्यान  त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी फैसल तांडेल यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram