Shambhuraj Desai : शंभूराज देसाईंचा ठाकरेंना इशारा, अडीच वर्षात खूप काही साठले आहे : देसाई
Continues below advertisement
Shambhuraj Desai : अडीच वर्षात खूप काही साठलं आहे. आम्हाला डिवचू नका नाहीतर स्फोट होईल असा इशारा शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
Continues below advertisement