Shambhuraj Desai On Manoj Jarange : मनोज जरांगेंनी गैरसमज करून घेऊ नये : शंभुराज देसाई

Continues below advertisement

Shambhuraj Desai On Manoj Jarange : मनोज जरांगेंनी गैरसमज करून घेऊ नये : शंभुराज देसाई

मराठा आरक्षणाच्या आंदोलना संदर्भात आज आढावा बैठक घेतली ४ गोष्टींचा आढावा यात घेतला सगेसोयरे याबाबत कारवाई कुठपर्यंत आली याचा आढावा घेतला ५५ ते ६० टकके आलेल्यातक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे थोडं बाकी आहे लिगल ओपिनियन याबाबतही आपण अभिप्राययासाठी पाठवलेलं आहे हैद्राबाद गॅजेट संदर्भात लागू करण्याबाबत तिथेही आपलं पथक जाऊन आल त्याची प्रत ही तातडीने तिथून मिळावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत त्या गॅजेटनुसार जी सर्टिफाय काॅपी द्यायची त्याबाबत पडताळणी करावी लागेल त्याही तातडीने सूचना दिलल्या आहेत गुन्हे मागे घेण्याबाबतही अभिप्राय मागवला आहे १ महिन्यांचा अवधी जरांगे पाटील यांनी मला दिलं, त्यानुसार मी आढावा घेतला मी विनंती केली होती उपोषण  करू नका तरी त्यांनी ते केलं मात्र काल रात्री त्यांनी औषध उपचार घेण्यास सुरूवात केली आज ते उपोषण  मागे घेतील अशी शक्यता आहे कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण कसं बसवायचं याबाबत आम्ही प्रयत्न करतोय ओबीसी बांधवांनाही माझी विनंती आहे. त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मराठा समाजाला दिलं जात आहे विना कारण दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी पाऊलं उचलू नका... जरागे पाटील यांनी गैरसमज करून घेऊ नका मराठा समाजाचं जरागे पाटील हे नेतृत्व आहेत कोणाला तरी जेलमध्ये टाकायचं अशी भूमिका सरकारची नाही जी नोटीस आली आहे त्याबाबत मी जिल्हाधिकार्यांशी बोलीन त्यांच्याशी बोलण्याची आमची तयारी आहे. पण सरकारचा कुठलाही डाव नाही एकमताने आपण स्वतंत्र अधिवेशन बोलवून कायदा पारित केला ओबीसीला धक्का लावून मराठा आरक्षण दिले जात नाही आहे दोन्ही समाजातील नेत्यांनी एकमेकांचा आदर राखून संसदीय भाषेत चर्चा करावी आपल्या बोलण्याने कुणाच्या भावना दुखावती अशी वक्तव्य करू नका हे टाळावे असं माझं मत आहेत. आम्ही सर्व पक्षीय बैठकित विरोधकांची वाट बघत होतो. जे तीन प्रमुख पक्ष महाविकास आघाडीतील पकष हे यतील असं वाटलं होतं मात्र ते आले नाहीत. त्यांना आपलं मत मांडायची संधी होती ती त्यांनी गमावली महाविकास आघाडीतील पक्षांनी या विषयाला बगल दिली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram