
Shambhuraj Desai : भाजप आमदार गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करावी - शंभूराज देसाई
Continues below advertisement
Shambhuraj Desai : भाजप आमदार गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करावी - शंभूराज देसाई शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबाबत तथ्यहीन आरोप केल्यानं नाराजी व्यक्त केली, मंत्री शंभुराज देसाईंची माहिती.
Continues below advertisement