Shambhuraj Desai On NCP : घटकपक्षांनी दुजाभाव करु नये, देसाईंची राष्ट्रवादीवर नाराजी

Continues below advertisement

Shambhuraj Desai On NCP : घटकपक्षांनी दुजाभाव करु नये, देसाईंची राष्ट्रवादीवर नाराजी

मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या हसत खेळत चर्चेत मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादीच्या कृतीकडे लक्ष वेधलं   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रसिद्धी करताना मुख्यमंत्री हा शब्द वापरला जात नसल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं   यावर मुख्यमंत्र्यांदेखील हसत खेळत चर्चेत धनंजय मुंडे यांना विचारलं असता धनंजय मुंडे यांनी असं काही नसून बीडच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नावांचा उल्लेख तसेच फोटो आणि योजनेचे नाव देखील योग्यरीत्या वापरण्यात आल्याच स्पष्ट केलं   यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण लवकरच या योजनेच्या अनुषंगाने एक एसओपी आणूयात अशी भुमिका मांडली

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram