Maharashtra Parade on Republic Day : महाराष्ट्राच्या चित्ररथात साडेतीन शक्तिपीठे, स्त्रीशक्तीचा जागर
abp majha web team
Updated at:
21 Jan 2023 04:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Parade on Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार, चित्ररथावर ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ सांस्कृतिक कार्यमंत्री सुधिर मुनगंटीवारांची माहिती. चित्ररथात साडेतीन शक्तिपीठे, स्त्रीशक्तीचा जागर