Shakti Act Maharashtra: राज्यातील महिलांना मिळणार सुरक्षाकवच! विधानसभेत 'शक्ती कायदा' एकमतानं मंजूर

मुंबई  :  महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी विधानसभेत शक्ती कायदा एकमतानं मंजूर करण्यात आलाय. विरोधकांकडून शक्ती कायद्याचं स्वागत करण्यात आलंय. विधेयक आता मंजुरीसाठी विधानपरिषदेत मांडलं जाणार आहे. दोन्ही सभागृहातील मंजुरीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola